प्रेषित 10:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ज्याचे घर समुद्राकाठी आहे, त्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्या चांभाराच्या येथे उतरला आहे; त्याचे घर समुद्राच्या किनार्यास आहे. [तुला काय करावे लागेल हे तो तुला सांगेल.]” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तो शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी राहत आहे त्याचे घर समुद्रकिनारी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तो शिमोन नावाच्या, चर्मकाराच्या घरी उतरला आहे. त्याचे घर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे.” Viz kapitola |