प्रेषित 10:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 कारण त्यांनी त्यांना अन्य भाषांमधून बोलताना आणि परमेश्वराची स्तुती करताना ऐकले. मग पेत्र म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 कारण त्यांनी त्यांना अनेक भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 आणि यहूदी नसलेल्या लोकांस निरनिराळ्या भाषा बोलताना आणि देवाची स्तुती करताना यहूदी लोकांनी ऐकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)46 कारण त्यांनी त्यांना अपरिचित भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. Viz kapitola |