Online Bible

- Reklamy -




प्रेषित 10:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 म्हणूनच मला बोलाविणे आल्याबरोबर, काहीही हरकत न घेता मी लगेच आलो. आता तुम्ही मला कशासाठी बोलाविले ते सांगा?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 म्हणून मला बोलावल्याबरोबर मी काकू न करता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावण्यास आले, तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही, आता, कृपाकरून मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलावले?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 म्हणून मला बोलाविल्याबरोबर मी आढेवेढे न घेता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले?”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 10:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy