प्रेषित 10:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 त्याच्याशी बोलत असताना, पेत्र आत गेला आणि तिथे त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला, तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 पेत्र त्याच्याशी बोलत घरात गेला आणि आतमध्ये बरेच लोक जमलेले त्याने पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला, तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. Viz kapitola |