प्रेषित 10:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 परंतु पेत्राने त्याला उभे केले व म्हणाला, “उभे राहा, मी स्वतः तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, “उभे राहा; मीही मनुष्यच आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 पण पेत्र म्हणाला, “उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, “उभा राहा, मीही मनुष्यच आहे.” Viz kapitola |