प्रेषित 10:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 म्हणून ऊठ आणि खाली जा. त्यांच्याबरोबर जाण्यास संकोच करू नको, कारण मीच त्यांना पाठविले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तर ऊठ, खाली ये आणि काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा; कारण मीच त्यांना पाठवले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 ऊठ आणि पायऱ्या उतरून खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे, काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 ऊठ, खाली जा आणि मनात काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे.” Viz kapitola |