Online Bible

- Reklamy -




प्रेषित 10:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा एक मनुष्य, जो इटलीच्या पलटणीचा शताधिपती होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा कोणीएक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 कर्नेल्य नावाचा मनुष्य कैसरीयामध्ये राहत होता, तो इटलीक नावाच्या पलटणीत शताधिपती होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 कैसरिया येथे कर्नेल्य नावाचा एक पुरुष इटालियन नावाच्या पलटणीत अधिकारी होता.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 10:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy