प्रेषित 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कारण योहान पाण्याने बाप्तिस्मा करीत होता, परंतु थोड्या दिवसातच तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने केला जाईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा; पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण योहानाने पाण्याने तुमचा बाप्तिस्मा केला खरा; थोडया दिवसानी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 योहानने पाण्याने बाप्तिस्मा दिला, पण तुम्हाला थोड्या दिवसांत पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देण्यात येईल.” Viz kapitola |