Online Bible

- Reklamy -




प्रेषित 1:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तेव्हा त्यांनी यूस्त म्हटलेला योसेफ, ज्याला बारसब्बास देखील म्हणत असत आणि मत्थिया अशा दोन माणसांची नावे सुचविली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते तो बर्सब्बा म्हटलेला योसेफ व मत्थिया, ह्या दोघांना त्यांनी पुढे आणले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते, तो बर्सबा म्हटलेला योसेफ व मत्थिया, या दोघांना त्यांनी पुढे आणले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 तेव्हा बर्सबा म्हटलेला योसेफ ऊर्फ युस्त व मत्थिया ह्या दोघांची नावे सुचविण्यात आली.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 1:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy