Online Bible

- Reklamy -




प्रेषित 1:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 नंतर प्रेषित सुमारे शब्बाथ दिवसाच्या वाटचालीवर अंतरावर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर होते तिथून ते यरुशलेमला परत आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मग यरुशलेमेजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरुशलेमेस परत आले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग यरूशलेम शहराजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांच्या डोंगरावरून ते यरूशलेम शहरास परत आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 यरुशलेमपासून सुमारे एक किलोमिटर दूर असलेल्या ऑलिव्ह डोंगरावरून प्रेषित यरुशलेममध्ये परत आले

Viz kapitola kopírovat




प्रेषित 1:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy