3 योहान 1:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मी मंडळीला एक पत्र लिहिले, परंतु दियत्रेफस, जो स्वतःस श्रेष्ठ करण्याची आवडत धरतो, तो आमचे स्वागत करणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी मंडळीला थोडेसे लिहिले; परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी मंडळीला काही लिहिले, पण दियत्रेफस ज्याला त्यांचा पुढारी व्हायचे आहे व तो आमचा स्वीकार करीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 मी ख्रिस्तमंडळीला छोटेसे पत्र लिहिले परंतु ख्रिस्तमंडळीमध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा मी जे काही सांगतो त्याकडे लक्ष देत नाही. Viz kapitola |