3 योहान 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आपण अशा लोकांचे आदरातिथ्य केले पाहिजे, म्हणजे सत्यासाठी आपण एकत्र कार्य करू शकू. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामधे त्यांचे सहकारी होऊ. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यासाठी करीत असलेल्या त्यांच्या सेवाकार्यात त्यांचे सहकारी होऊ. Viz kapitola |