3 योहान 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा काही विश्वासणार्यांनी येऊन सत्यासाठी असलेल्या तुमच्या विश्वासूपणाबद्दल साक्ष दिली आणि सांगितले की तुम्ही सातत्याने विश्वासात कशाप्रकारे जगत आहात, तेव्हा मला मोठा आनंद झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, त्यावरून मला अत्यानंद झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषययी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, त्यावरून मला अत्यानंद झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तू नेहमी सत्याने चालतोस म्हणून तू सत्याशी निष्ठावंत आहेस, अशी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, तेव्हा मला अत्यानंद झाला. Viz kapitola |