3 योहान 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मंडळीचा वडील याजकडून, माझ्या प्रिय मित्र गायसला, ज्याच्यावर मी खरेपणाने प्रीती करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 प्रिय गायस ह्याला, तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील2 ह्याच्याकडून : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 प्रिय गायस ह्यास, तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील ह्याजकडून. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 प्रिय गायस, तुझ्यावर खरी प्रीती करणारा, वडीलजनांपैकी एक तुला हे पत्र लिहीत आहे. Viz kapitola |