2 तीमथ्य 3:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु हे फार काळ चालणार नाही. कारण जसा त्यांचा मूर्खपणा उघड झाला होता, तसेच यांचाही मूर्खपणा प्रत्येकाला कळून येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तरी हे अधिक सरसावणार नाहीत; कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले, तसे ह्यांचेही सर्वांना उघड होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते पुढे अधिक प्रगती करणार नाहीत कारण जसा त्यांचा मूर्खपणा प्रकट झाला तसा यांचा मूर्खपणा सर्वांना प्रकट होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 परंतु हे लोक प्रगती करू शकणार नाहीत कारण जसे यान्नेस व यांब्रेस ह्यांचे मूर्खपण उघड झाले, तसे ह्यांचेही सर्वांना उघड होईल. Viz kapitola |