2 तीमथ्य 3:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ते भक्तीचा देखावा करतील, परंतु त्याच्या सामर्थ्याला नाकारतील, अशा सर्व लोकांपासून दूर राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासूनही दूर राहा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 आपल्या धर्माचे बाह्यरूप पकडून त्याचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील. अशा लोकांपासून दूर राहा. Viz kapitola |