2 तीमथ्य 3:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यासाठी की, परमेश्वराचा सेवक पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्णपणे निपुण ठरून प्रत्येक चांगल्या कामासाठी सुसज्ज व्हावा. Viz kapitola |