2 तीमथ्य 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जे मी तुला सांगत आहे त्यावर मनन कर आणि हे समजण्यास प्रभू तुला साहाय्य करो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जे मी बोलतो ते समजून घे; कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजावून देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला या सर्व गोष्टींची समज देईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 जे मी बोलतो ते समजून घे आणि प्रभू तुला सर्व गोष्टींची समज देवो. Viz kapitola |