2 तीमथ्य 2:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जर आपण अविश्वासी झालो, तरी ते विश्वासू राहतात, कारण त्यांना स्वतःला नाकारता येत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आपण अविश्वासी झालो, तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वत:विरुद्ध वागता येत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जरी आम्ही अविश्वासू आहोत तरी तो अजूनही विश्वासू आहे कारण तो स्वतःला नाकारु शकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 आपण अविश्वासी झालो, तरीही तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही. Viz kapitola |