2 तीमथ्य 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ही बाब विश्वासयोग्य आहे की त्यांच्याबरोबर आपण मेलो तर त्यांच्याबरोबर जिवंतही राहू. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हे वचन विश्वसनीय आहे की, जर आपण त्याच्याबरोबर मेलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 हे वचन विश्वसनीय आहे की, जर आम्ही त्याच्यासह मरण पावलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 हे वचन विश्वसनीय आहे की, जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू. Viz kapitola |