2 तीमथ्य 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 म्हणूनच तुझ्यावर मी हात ठेवल्याने, परमेश्वराची जी देणगी तुला मिळाली, त्या देणगीला तू नव्याने प्रज्वलित केले पाहिजे. याची मी तुला आठवण देत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्या कारणास्तव मी तुला आठवण देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामूळे तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान मी तुझ्यावर हात ठेवून केलेल्या प्रार्थनेमुळे तुझ्यामध्ये आहे, ते प्रज्वलित कर; Viz kapitola |