2 थेस्सल 2:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि आता त्याने योग्य वेळेस प्रकट व्हावे म्हणून त्याला कोणत्या गोष्टीचे अडखळण आहे हे तुम्हाला माहीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करत आहे ते तुम्हांला ठाऊक आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करीत आहे ते तुम्हास ठाऊक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तरीही आता ह्या गोष्टीच्या आड काहीतरी येत आहे व ती गोष्ट कोणती, हे तुम्हांला ठाऊक आहे. म्हणजेच तो नेमलेल्या समयी प्रकट होईल. Viz kapitola |