Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 9:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नंतर राजाने शौलाचा सेवक सीबा याला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, “शौलाचे व त्याच्या घराण्याचे जे काही होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या नातवाला दिले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग राजाने शौलाचा सेवक सीबा ह्याला बोलावून सांगितले, “जे काही शौलाचे व त्याच्या घराण्याचे होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या पुत्राला देतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 दावीदाने मग शौलाचा सेवक सीबा याला बोलवले. त्यास तो म्हणाला, शौलाच्या मालकीचे जे जे काही आहे, ते मी या तुझ्या मालकांच्या नातवाला, मफीबोशेथला दिले आहे.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 9:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy