Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 9:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तेव्हा सीबा राजाला म्हणाला, “माझ्या धनीराजाने आपल्या सेवकाला दिलेल्या आज्ञेनुसार आपला सेवक करेल.” याप्रमाणे राजाच्या पुत्रांसारखा मेफीबोशेथ दावीदाच्या मेजावर भोजन करीत असे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 सीबा राजाला म्हणाला, “माझे स्वामीराजे ह्यांनी आपल्या दासाला केलेल्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही आपला दास करील.” ह्याप्रमाणे मफीबोशेथ इतर राजपुत्रांप्रमाणे दाविदाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 सीबा दावीदाला म्हणाला, मी तुमचा दास आहे. माझ्या धन्याच्या राजाच्या हुकुमाप्रमाणेच मी वागेन. तेव्हा मफीबोशेथ दावीदाच्या मुलांप्रमाणेच दावीदाच्या पंक्तीला बसून जेवू लागला.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 9:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy