२ शमुवेल 8:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 यहोयादाचा पुत्र बेनाइयाह हा करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता; आणि दावीदाचे पुत्र शासकीय सल्लागार होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 करेथी व पलेथी (व्यक्तिगत सुरक्षाधिकारी) ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता; दाविदाचे पुत्र मंत्री होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता. दावीदाचे पुत्र महत्वाचे मंत्री होते. Viz kapitola |