२ शमुवेल 8:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 क्षार खोर्यातील अठरा हजार अरामी लोकांना मारून परत आल्यावर दावीदाचे नाव प्रसिद्ध झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 दावीद क्षार खोर्यात अठरा हजार अराम्यांना मारून परत आला तेव्हा त्याचे नाव झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 क्षार खोऱ्यातील अठरा हजार अरामींचा पाडाव करून तो परत आला तेव्हा त्याचा जयजयकार झाला. Viz kapitola |