२ शमुवेल 7:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 यासाठी की तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीद याचे घराणे तुमच्या दृष्टीत स्थापित व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 सेनाधीश परमेश्वर इस्राएलावर सत्ताधीश आहे असे म्हणून लोकांनी तुझ्या नामाचा निरंतर महिमा वाढवावा आणि तुझा सेवक दावीद ह्यांचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, सर्वशक्तिमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला तुझा सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे. Viz kapitola |