२ शमुवेल 7:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तुम्ही आपल्या इस्राएली लोकांना स्वतःचे खास लोक म्हणून सर्वकाळासाठी स्थापित केले आहे आणि हे याहवेह, तुम्ही त्यांचे परमेश्वर झाला आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 इस्राएल लोकांनी तुझी निरंतरची प्रजा व्हावे म्हणून तू त्यांची स्थापना केलीस; हे परमेश्वरा, तू त्यांचा देव झालास. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तू निरंतर इस्राएलाला स्वतःच्या कवेत घेतलेस. हे परमेश्वरा तू त्यांचा देव झालास. Viz kapitola |