२ शमुवेल 7:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आपल्या वचनासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही हे महान कार्य केले आहे व आपल्या सेवकाला ते कळविले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तू आपल्या वचनास्तव व आपल्या मनास आले म्हणून हे थोर कृत्य करून ते आपल्या सेवकाच्या निदर्शनास आणून दिले आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तू करणार म्हणालास, आणि तुला तसे करायची इच्छा आहे; तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस. Viz kapitola |