२ शमुवेल 7:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “दावीद तुमच्यापुढे आणखी काय बोलू शकतो? कारण हे सार्वभौम याहवेह, आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 दावीद तुझ्यापुढे आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला ओळखतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मी आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच. Viz kapitola |