२ शमुवेल 7:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तोच माझ्या नावाकरिता घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन. Viz kapitola |