२ शमुवेल 6:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्या दिवशी दावीदाला याहवेहचे भय वाटले आणि तो म्हणाला, “आता याहवेहचा कोश माझ्याकडे कसा येणार?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्या दिवशी दाविदाला परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, “देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मात्र दावीदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला तो मनात म्हणाला, “आता मी हा पवित्र कोश माझ्याकडे कसा आणू?” Viz kapitola |