२ शमुवेल 6:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जेव्हा ते नाकोनच्या खळ्याजवळ आले तेव्हा बैल अडखळले आणि परमेश्वराचा कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नाखोनाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने देवाचा कोश हात लांब करून धरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने देवाचा कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला. Viz kapitola |