२ शमुवेल 6:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून परमेश्वराचा कोश त्या गाडीवर ठेवून, अहियो त्यापुढे चालत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अबीनादाबाच्या घरातून बाहेर काढली; अह्यो हा कोशापुढे चालत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून हा देवाचा कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो देवाच्या कोशापुढे चालू लागला. Viz kapitola |