Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 6:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 आणि शौलाची मुलगी मीखल हिला तिच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत संतती झाली नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 शौलाची कन्या मीखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 शौलाची कन्या मीखल हिला मूलबाळ झाले नाही. ती तशीच विनापत्य वारली.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 6:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy