२ शमुवेल 5:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तेव्हा दावीदाने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्याने पलिष्टी सैन्यांना मारून टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गेबापासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 दावीदाने मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हालचाली केल्या. पलिष्ट्यांचा पराभव केला. गिबापासून गेजेरपर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला. Viz kapitola |