२ शमुवेल 5:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 दावीदाने हेब्रोन सोडल्यानंतर यरुशलेमात आणखी उपपत्नी आणि पत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग दावीद हेब्रोनाहून आला तेव्हा त्याने यरुशलेमेतून आणखी काही उपपत्नी व पत्नी केल्या; दाविदाला आणखी पुत्र व कन्या झाल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 हेब्रोनहून आता दावीद यरूशलेम येथे आला. तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि स्त्रिया होत्या. यरूशलेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला. Viz kapitola |