२ शमुवेल 5:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इस्राएलच्या सर्व गोत्रांचे लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग इस्राएलाचे सर्व वंश हेब्रोनात दाविदाकडे येऊन म्हणाले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इस्राएलच्या सर्व घराण्यांमधील लोक हेब्रोन येथे दावीदाजवळ एकत्र आले आणि त्यास म्हणाले, आपण इस्राएल लोक एकाच कुटुंबातले, एकाच हाडामांसाचेआहोत. Viz kapitola |