२ शमुवेल 3:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 नंतर राजा आपल्या माणसांना म्हणाला, “तुम्हाला लक्षात येत नाही काय की आज इस्राएलमध्ये एक सेनापती, एक महान पुरुष पडला आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आज इस्राएलातला एक सरदार, एक मोठा पुरुष पडला, हे तुम्हांला कळत नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 दावीद राजा आपल्या सेवकांना म्हणाला, आज एक मुख्य आणि महत्वाचा पुढारी इस्राएलमध्ये मारला गेला हे तुम्ही जाणत नाही काय? Viz kapitola |