२ शमुवेल 3:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आपणास नेराचा पुत्र अबनेर कसा आहे हे माहीत आहे; तो आपणास फसवायला आणि आपल्या हालचाली पाहण्यासाठी आणि आपण जे करता त्याचा अंदाज घेण्यासाठी आला होता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 नेराचा पुत्र अबनेर ह्याला आपण ओळखत असालच. तो आपणांस फसवायला आणि आपली हालचाल व आपले एकंदर करणेसवरणे ह्यांचा भेद घेण्यासाठी आला होता.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 या नेरच्या मुलाला तुम्ही ओळखताच. त्याचा यामध्ये कावा आहे. तो येथील बातमी काढायला आला होता.” Viz kapitola |