Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 3:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 जेव्हा अबनेर त्याच्या बरोबरच्या वीस माणसांना घेऊन दावीदाकडे हेब्रोनास आला, तेव्हा दावीदाने त्याच्यासाठी आणि त्याच्या माणसांसाठी मेजवानी तयार केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 अबनेर वीस पुरुष बरोबर घेऊन हेब्रोनास दाविदाकडे आला, तेव्हा दाविदाने अबनेरास व त्याच्याबरोबरच्या लोकांना मेजवानी दिली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 एवढे झाल्यावर तो आपल्या बरोबर वीस जणांना घेऊन हेब्रोन येथे दावीदाकडे आला. दावीदाने अबनेर आणि त्याच्या बरोबरचे हे सर्व लोक यांना मेजवानी दिली.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 3:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy