Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 3:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 अबनेर बिन्यामीन लोकांबरोबरही प्रत्यक्ष बोलला. नंतर तो हेब्रोनास दावीदाकडे गेला व इस्राएली आणि संपूर्ण बिन्यामीन गोत्राला जे करण्याची इच्छा होती ते दावीदाला सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मग अबनेराने बन्यामिनी लोकांशीही कानगोष्ट केली; आणि इस्राएलास व बन्यामिनी लोकांच्या सर्व घराण्यास जे काही इष्ट वाटले ते दाविदाच्या कानावर घालण्यासाठी तो हेब्रोनास गेला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 अबनेरने हे सर्व हेब्रोन येथे दावीदाच्या कानावर घातले. बन्यामीन घराण्यातील लोकांशीही तो या विषयी बोलला त्यांना आणि इस्राएल लोकांस ते चांगले वाटले.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 3:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy