२ शमुवेल 3:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तेव्हा इश-बोशेथने हुकूम करून मीखलला तिचा पती, लईशचा पुत्र पलतीएल याच्यापासून आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ईश-बोशेथाने लोक पाठवून तिचा नवरा लईशाचा पुत्र पालटीयेल त्याच्यापासून तिला आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तेव्हा ईश-बोशेथने लईशाचा मुलगा पालटीयेल याच्याकडून मीखलला आणण्यास माणसे पाठवली. Viz kapitola |