२ शमुवेल 24:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नऊ महिने वीस दिवस संपूर्ण देशात फिरल्यानंतर, ते यरुशलेमात परत आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते देशभर चहूकडे फिरून नऊ महिने वीस दिवसांच्या अंती यरुशलेमेस आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 सगळा देश पालथा घालून ते नऊ महिने वीस दिवसानी यरूशलेम येथे पोहोचले. Viz kapitola |