२ शमुवेल 24:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 महाराज, अरवनाह हे सर्व राजाला देत आहे.” त्याचप्रमाणे अरवनाह हे सुद्धा म्हणाला, “याहवेह आपले परमेश्वर आपला स्वीकार करो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 महाराज, अरवना हे सर्व महाराजांना देत आहे.” अरवना राजाला म्हणाला, “आपला देव परमेश्वर आपल्याला प्रसन्न होवो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 अरवना महाराज, हवे ते मी तुम्हास देईन, महराजांवर परमेश्वराची मर्जी असावी. अशीही कामना त्याने पुढे व्यक्त केली.” Viz kapitola |