२ शमुवेल 24:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्या दिवशी गाद दावीदाकडे आला आणि त्याला म्हणाला, “जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्या दिवशी गाद दाविदाकडे येऊन त्याला म्हणाला, “वरती जाऊन अरवना यबूसी ह्याच्या खळ्यात परमेश्वरा-प्रीत्यर्थ एक वेदी बांध.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्या दिवशी गाद दावीदाकडे आला. तो म्हणाला, “अरवना यबूसीच्या खळ्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध.” Viz kapitola |