Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 24:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 दावीदाने गादला म्हटले, “मी मोठ्या पेचात आहे. आपण याहवेहच्या हाती पडू, कारण त्यांची कृपा अपार आहे; परंतु मला मनुष्याच्या हातात पडू देऊ नको.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 दावीद गादास म्हणाला, “मी मोठ्या पेचात पडलो आहे; परमेश्वराच्या हाती आपण पडू या, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे; मनुष्याच्या हातात मी पडू नये.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 दावीद गादला म्हणाला, “मी पेचात सापडलो आहे खरा! पण परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वरच मला शिक्षा देवो लोकांच्या हाती मी पडू नये.”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 24:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy