२ शमुवेल 24:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर, जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 “जा, दाविदाला सांग, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यापुढे तीन गोष्टी ठेवतो, त्यांपैकी कोणती तुझ्यासाठी करू ती सांग.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परमेश्वर त्यास म्हणाला, “दावीदाला जाऊन सांग, परमेश्वर म्हणतो, तुझ्यापुढे मी तीन गोष्टी ठेवतो त्यापैकी एकीची निवड कर.” Viz kapitola |