२ शमुवेल 24:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 दुसर्या दिवशी सकाळी दावीद उठण्यापूर्वी, दावीदाचा द्रष्टा, गाद संदेष्टा, याच्याकडे याहवेहचे वचन आले: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दावीद पहाटेस उठला तेव्हा त्याचा द्रष्टा जो गाद नावाचा संदेष्टा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 दावीद सकाळी उठला, तेव्हा दावीदाचा संदेष्टा गाद याला परमेश्वराची वाणी प्रकट झाली.” Viz kapitola |