Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 22:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला; मी माझ्या परमेश्वराचा धावा केला. आणि त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली; माझा धावा त्यांच्या कानी पडला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी त्यालाच शरण गेलो देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला. मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 22:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy